महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर महिला शहर उपाध्यक्षा पूजा लवंगकर यांच्या वतीने गरीब महिलांना साडी वाटप.
पंढरपूर - प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर महिला शहर उपाध्यक्षा सौ पूजा लवंगकर या गेले अनेक वर्षे मनसेच्या वतीने सामाजिक काम करीत आहेत .महिला तसेच विद्यार्थी .युवक युवती , गरीब लोकांना मदत करत असतात .विविध आरोग्य शिबिर . आंदोलन काम करत आहेत. दिवाळी निमित्त गरीब महिलांना मनसेच्या वतीने साडी वाटप करण्यात आले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा