बाळासाहेबांची शिवसेना गुहागर मधील नेते राजा साळवी यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी निमित्त आनंदाचा शिधा वाटप.
गुहागर : प्रतिनिधी
बाळासाहेबांची शिवसेना गुहागर तालुक्यातील नेते राजा भाऊ साळवी यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी निमित्त आबलोली भागात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. राजा भाऊ वेगवेगळे सामाजिक क्षेत्रात काम करत असतात .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा