संतोष जैतापकर याच्या मार्फत विरार नालासोपारा मधील चाकरमान्याना सुगंधी उटणे वाटप


वसई : प्रतिनिधी

सामाजिक सेवेत नेहमीच अग्रेसर असणारे

मुंबई मधील चाकरमान्याच्या पाठीशी नेहमीच खंबीर उभे असणारे आपल्या सर्वांचे लाडके भाजपा ओबीसी मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष  संतोष जैतापकर याच्या मार्फत विरार मधील चाकरमान्याना दिवाळी सुगंधी उटणे वाटप करताना भाजपा विरार अध्यक्ष श्री नारायण मांजरेकर,कोकण विकास आघाडी अध्यक्ष. श्री निलेश पानदे, ओबीसी अध्यक्ष सुनिल मसये गुहागर विरार पदाधिकारी श्री रमेश आग्रे, श्री मनोज डाफले, श्री दिनेश नवरत, श्री एकनाथ बारस्कर, श्री विनायक निंबरे, श्री हेमंत भडवळकर आणि पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या