खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्विनी सामाजिक अभियान चिपळूण मध्ये शेकडो महिलांच्या उपस्थिती मध्ये संपन्न
चिपळूण : प्रतिनिधी
खासदार . सौ सुप्रियाताई सुळे संचलित यशस्विनी सामाजिक अभियान च्या माध्यमातून समन्वयक सौ. चित्राताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्विनी सामाजिक अभियान आर्थिक स्वावलंबनाकडे एक पाऊल ...
महिलांच्या सक्षमिकरणासाठी महिलांच्या बचत गटाच्या उद्योगाच्या मार्केटिंगसाठी ... ! दिवाळी निमित्त घेण्यात येत आहे आज त्या प्रसंगी प्रमुख उद्घाटन करताना मा.श्री रमेशभाई कदम राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष , प्रमुख पाहूणे मा.श्री शिंगरे साहेब ,चिपळूण नगरपालिका सीओ , नगरपालिका माजी नगराध्यक्ष सौ. सुरेखाताई खेराडे, कोवॅस संस्थेच्या अध्यक्षाया सौ. जांबेकर मॅडम राष्ट्रवादी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा सौ. सीमाताई चाळके राष्ट्रवादी युवक श्री.दिनेश शिंदे , सौ. राधा शिंदे, सौ .आशा जाधव, हिरकणी प्रभाग पेढे अध्यक्षा सौ. स्मिता जानवलकर व आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा