महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत गुजरात दौऱ्यावर आले असता शिवसेनेकडून सत्कार.

 

गुजरात  : (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत हे गुजरात राज्याच्या दौऱ्यावर गेले असता शिवसेना गुजरात राज्य प्रमुख एस.आर.पाटील, मध्यप्रदेश राज्यप्रमुख ठाणेश्वर महावर, नितीन भाई व अजिताब तिवारी यांनी मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

टिप्पण्या