उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची मुंबई कुर्ला येथे शिवसेनेचा मेळावा संपन्न

मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

कुर्ला येथे 'हिंदू गर्व गर्जना' शिवसेना संपर्क यात्रा आणि पदाधिकारी मेळावा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंददायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी विभागप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर, महिला विभाग संघटक शालिनी सुर्वे, विनोद कांबळे, शाखाप्रमुख, महिला भगिनी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या