भाजप अल्पसंख्याक मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी इकबाल गिरकर यांची निवड
रत्नागिरी : प्रतिनिधी (योगेश मुळे)
रत्नागिरी - भाजप अल्पसंख्याक मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी इकबाल गिरकर यांची निवड झाल्याचे पत्र माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले दिले सोबत जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन तसेच राजू भाटलेकर तसेच आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा