पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्रमांक १४७ तर्फे वृक्षारोपण
मुंबई (शांत्ताराम गुडेकर )
पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्रमांक १४७ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. अंजली नाईक, समाजसेवक श्री. अमोल कदम, शाखाप्रमुख श्री. विजय नागावकर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. १४७ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. अंजली नाईक, समाजसेवक श्री. अमोल कदम, शाखाप्रमुख श्री. विजय नागावकर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा