आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित शिवसेना शाखा १३१ च्या वतीने भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न

 


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

           शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री, मुबंई उपनगरचे पालकमंत्री माननीय श्री. आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित शिवसेना शाखा १३१ च्या वतीने भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला. याप्रसंगी विभागप्रमुख राजेंद्र राऊत, उपविभागप्रमुख संजय दरेकर, चंद्रपाल चंदेलीया, सहसंघटक नरेश माटे, शाखाप्रमुख अजित गुजर, माझी नगरसेवक प्रदीप सावंत, युवासेना सहसचिव मंदार चव्हाण, विभागअधिकारी रवी शेनॉय, विशाल चावक, लौकेश फेपडे, मयुरी शेलार, शाखाअधिकारी मनीष डीचोलकर माझी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, राम पाल, उपशाखाप्रमुख राजेश खरात, अजित नेवाळकर, बाबी घोलेकर,  राजू राजपूत, संदेश पेवेकर, अनिल तर्फे, संतोष परब, संतोष भोईटे, रमेश पांडे, शांताराम निकम, चंद्रहास गावडे, युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या