बहुजन विकास आघाडी संपर्क प्रमुख डॉ. संजय जाधव वा. ३९ यांच्या पुढाकाराने विभागातील दूषित पिण्याच्या पाण्याचे निवारण
नालासोपारा: प्रतिनिधी श्री दीपक मांडवकर
वसई: नालासोपारा पूर्व परिसरात वसई विरार महापालिकेच्या वतीने मिळणाऱ्या पाणी सुविध्ये मध्ये काही इमारतींना दूषित पाणी येत असल्याची माहिती विभागावातील नागरिकांनी बहुजन विकास आघाडीचे वाड नं ३९ चे संपर्क प्रमुख डॉ संजय जाधव याला देताच, स्वतः उपस्थित राहून त्याची पाहणी केली. व शिव शक्ती क्र १ वेलफेअर सोसायटी, साई छाया, मदर तेरेसा या सर्व सोसायटी मध्ये येणारा पाईप गळती मुळे पिण्याचे पाणी दूषित येत होते व त्याचा वास येत होता. तर त्याची डॉ. संजय जाधव यांनी पाहणी करून वसई विरार महानगर पालिकेच्या साहाय्याने पाण्याची लाईन दुरूस्ती घेतली व विभागातील सर्व नागरिकांची गैरसोय दूर केली. त्या बद्दल वरील सर्व सोसाट्या व आणि विभागात नागरिकांनी डॉ. संजय जाधव यांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा