रत्नागिरीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार राजन साळवी यांच्याकडून अभिवादन
रत्नागिरी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालय येथे लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार डाॅ राजन साळवी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा