मुंब्रातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आग, ४ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाच्या संकटांबरोबरच आता रुग्णालयांना आगी लागण्याच्या प्रकारात
वाढ होत आहे. एका बाजूला उपचारासाठी बेड मिळत नाही आणि बेड मिळाल्यावर आगीमध्ये
रुग्णांचा मृत्यु होत आहे. यास्मीन सय्यद
(वय ४६), नवाब शेख (वय ४७) हलिमा सलमानी (वय ७०) आणि हरीश सोनावणे (वय ५७) अशी मृत्यु
पावलेल्यांची नावे आहेत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या
नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून आगी घटना का व
कशी घडली हे शोधण्यासाठी समिती नेमून ती चौकशी करेल, असे जितेंद्र
आव्हाड यांनी सांगितले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा