आरटीआय दिनानिमित मुंबई पश्चिम उपनगरात सभा संपन्न


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) आरटीआय दिनानिमित्त ऑल इंडिया आरटीआय न्यूज नेटवर्क व अंबज्ञ सामाजिक संस्थातर्फे कोरोनाच्या काळात सामान्य लोकांचे सामाजिक समस्या सोडवण्या करीता दहिसर पुर्व येथे महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत मुंबई पश्चिम उपनगर ब्यूरो चीफ,अंबज्ञ संस्था चे अध्यक्ष दिलीप तावडे,समाजसेवक जयप्रकाश शेट्टी, किशोर लाड,विकास यादव,राजा मोहिते,नितिन पवार,सचिन पवार,संतोष तांबे आदि उपस्थित होते.या बैठकीत जनहितासाठी काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.

टिप्पण्या