आ.सुनिल राणे यांच्या प्रयत्नामुळे महिला पोलीस प्रसाधन गृहाचे उद्घाटन
मुंबई (चिन्मय देवरुखर) श्री. अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व आमदार श्री सुनील राणेजी यांनी बोरिवलीच्या महिला पोलिसांसाठी आरटीओ कार्यालयाजवळ, बोरिवली पूर्व, नॅशनल पार्क जवळ, बोरिवली पूर्व नाविन्यपूर्ण केबिनची स्थापना केली आहे.या अभिनव केबिनचा उपयोग महिला पोलिस कम्फर्ट स्टेशन आणि ग्रूमिंग एरिया उपयोगात येणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी डाॅ संदीप भाजीभाकरे – डीसीपी आणि श्रीमती रेश्मा निवळे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा बोरिवली यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नगरसेवक विध्यार्थी सिंह व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा