शहीद ओमप्रकाश मिश्रा यांच्या पुण्यतिथीनिमीत्त वैद्यकीय शिबाराचे आयोजन


मुंबई (चिन्मय देवरुखकर) २५ ऑगस्ट २०२० रोजी शहीद ओमप्रकाश मिश्रा जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वैद्यकीय शिबिर,श्रद्धांजली कार्यक्रम व महाप्रसादचे (भंडारा) आयोजन प्रकाश प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.          


सदर कार्यक्रमात वैधकीय आरोग्य कर्मचार्यांन द्वारे ११० लोकांची नावे नोंदवून कोरोना संसर्ग तपासनिसाठी एंटीजेन चाचणी क  करण्यात आली.या कार्यक्रमात नगरसेवक श्री विद्यार्थी सिंह जी, नगरसेवक जगदीश ओझा जी, उपाध्यक्ष-भाजपा मुंबई श्रीकांत पांडे जी, ज्येष्ठभाजपा नेते श्री ब्रह्मदेव तिवारी, भाजपा नेते श्री शशी नायरजी, युवा मोर्चा जिलाधीकर- श्री अमर शाह जी, बोरिवली मंडलअधिकारी-श्री. सुरेंद्र गुप्ता जी, श्री विनोद मकवाना, सभाजित यादव, प्रभाग अध्यक्ष- श्री मुकेश सिंह, दहिसर मंडळ युवा मोर्चाअध्यक्ष- श्री राजेश उपाध्याय आणि युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष - अनिल बोडा यांनी हजेरी लावली. आत्मनिर्भर भारत मोहिमेचा भाग म्हणून बोरिवली पूर्वेकडील काही ठिकाणी स्वच्छता व धुर फवार्णी करण्यास नागरिकांना प्रोत्साहित केले गेले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोरिवलीचे आमदार - श्री. सुनील राणे जी यांचे विशेष सहकार्य आहे.


टिप्पण्या