पल्लवी कुणाल सरमळकर यांच्यातर्फे पीपीई किटचे वाटप


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) आपले संरक्षण करणे ही देवदूताची जवाबदारी तसेच आपण ही त्यांचे देणे लागतो ही भावना मनात ठेऊन डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी छोटीशी मदत म्हणून "सौ. पल्लवी कुणाल सरमळकर" यांनी सांताक्रूझ (पूर्व) येथील "श्री नाना पालकर स्मृती समिती" (डायलेसिस सिनेटर) यांना व्यक्तीगत संरक्षण उपकरण (Personal Protective Equipment) भेट स्वरूपात संस्थेचे "डॉ. राजेश कुमार" तसेच परिचारिका "गीता नायर" व "दिव्या धामापूरकर" यांच्याकडे सुपूर्द करण्यात केले.त्याच्या या उपक्रमाचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

टिप्पण्या