मुख्यमंत्री खुर्ची' बद्दलची चंद्रकांत पाटीलांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही;व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टोंचे फटकारे


मुख्यमंत्री खुर्ची' बद्दलची चंद्रकांत पाटीलांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही;व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टोंचे फटकारे


मुंबई दि. २४ एप्रिल - 'मुख्यमंत्री खुर्ची' बद्दलची चंद्रकांत पाटील यांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही हे व्यंगचित्रातून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी दाखवून चंद्रकांत पाटलांवर चांगलेच फटकारे मारले आहेत. 


चंद्रकांतदादा पाटील आपण आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा राजीनामा व विधानपरिषद आमदारकी बेकायदेशीर आहे वगैरे सांगताय... हे सर्व सांगण्यामागे 'छातीत' लपलेली इच्छा तर नाही ना ?? असं लिहिताना चंद्रकांत पाटील आपली छाती फाडून दाखवत आहेत मात्र त्यात त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही हे व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टो यांनी दाखवले आहे. क्लाईड क्रास्टो यांनी काढलेले हे व्यंगचित्र चंद्रकात पाटील यांच्या नुकत्याच आलेल्या प्रतिक्रियांवर मार्मिक टिप्पणी करत आहे.


टिप्पण्या